फलटण : लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी विभागीय कार्यालय व प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन फलटण आगारचे व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी केले आहे.
सदरच्या नागरिकांनी वाहतूक करताना खालील सूचनांचे पालन करावे
1: प्रवास मार्गाचे हेणारे किमी (जाताना येताना) प्रतिकिलोमीटर 44 रुपये इतकी आहे.
2: एक बस मध्ये 22 प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राहील
3: फलटण येथील लॉकडॉन मध्ये अडकलेल्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी खालील अधिकार्यांशी संपर्क साधावा
श्री राहुल कुंभार आगार व्यवस्थापक
8888998783
श्री राजेंद्र वाडेकर स.वाहतूक अधीक्षक
7221947352
श्री दत्तात्रेय महानवर वाहतूक निरीक्षक
9822648449
श्री धीरज अहिवळे स.वाहतूक निरीक्षक
7757886886
श्री नंदकुमार सोनवलकर स. वाहतूक निरीक्षक
9881393478