सातारा दि. 8 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 38 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 13 असे एकूण 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
Related Posts
जय ट्रॅक्टर्स तर्फे न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स चे शेतकऱ्यांना वितरण
- phaltantoday
- September 7, 2022
- 0
श्रीमंत शिवरुपराजे खर्डैकर यांचा दि.२५ रोजी वाढदिवस
- phaltantoday
- January 23, 2023
- 0

