जि. प.प्राथमिक शाळा माझेरी ता. फलटण येथील विश्वराज शशिकांत सोनवलकर याने इयत्ता ४ थी मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॕलेंट सर्च परिक्षेत २७४ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला. भोलचंद बरकडे सर, गणेश पोमणे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. विश्वराज सोनवलकर याच्या यशाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले.