जि. प.प्राथमिक शाळा माझेरी ता. फलटण येथील विश्वराज शशिकांत सोनवलकर याने इयत्ता ४ थी मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॕलेंट सर्च परिक्षेत २७४ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला. भोलचंद बरकडे सर, गणेश पोमणे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. विश्वराज सोनवलकर याच्या यशाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले.
Related Posts
रामेश्वर महादेवाचे ठिकाण :- लहुगड नांद्रा
- phaltantoday
- June 13, 2020
- 0
कोरोना निबंध स्पर्धेत निखिल थोरवे प्रथम
- phaltantoday
- July 17, 2020
- 0
शासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्या जाहीर
- phaltantoday
- January 4, 2023
- 0

