प्रभाग क्र.३ व २ मध्ये निर्जंतुकीकरनाची फवारणी चालू

फलटण : मंगळवार पेठे येथे कोरोनाचा प्रभावा वाढू नये यासाठी नगरसेवक सचिन अहिवळे व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने स्वखर्चातून मगंळवार पेठ परिसरातील प्रभाग क्र.३ व २ मध्ये निर्जंतुकीकरनाची फवारणी चालू करणेत आली आहे ही निर्जंतुकीकरनाची फवारणी पेठेतील सर्व भागात यशस्वी रित्या पोहचवण्यासाठी नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामगारानी मोलाचे योगदान दिले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!