फलटण : मंगळवार पेठे येथे कोरोनाचा प्रभावा वाढू नये यासाठी नगरसेवक सचिन अहिवळे व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने स्वखर्चातून मगंळवार पेठ परिसरातील प्रभाग क्र.३ व २ मध्ये निर्जंतुकीकरनाची फवारणी चालू करणेत आली आहे ही निर्जंतुकीकरनाची फवारणी पेठेतील सर्व भागात यशस्वी रित्या पोहचवण्यासाठी नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामगारानी मोलाचे योगदान दिले
Related Posts
कृष्णा हॉस्पिटल मधील चार जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह
- phaltantoday
- May 21, 2020
- 0


