प्रतिनिधी-शिराळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते बेलदारवाडी,18लाख रूपये निधी उपलब्ध करून विविध प्रकारच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला! २) रेड येथे 4 कोटी 12लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे व विवीध कामांचा शुभारंभ करण्यात आला! ३) भाटवाडी येथे 1कोटी 25लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे व विवीध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला! ४)खेड येथे 1कोटी 2लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे व विवीध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला! ,,,,,या शुभ प्रसंगी उपस्थित मा.प्रकाश पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष,सौ.सारीका पाटील पंचायत समिती सदस्य, महादेव जाधव,सरपंच विजय जाधव,सौ.वंदणा जाधव सरपंच,सौ.सातपुते ताई उप सरपंच,वस्ताद शिवाजी जाधव ,व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते!
Related Posts
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार
- phaltantoday
- September 27, 2019
- 0
धनंजय महाडिक, जयकुमार गोरे, राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये दाखल!
- phaltantoday
- September 1, 2019
- 0

