इस्लामपूर : इस्लामपूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा व सुसज्ज स्मारक करणेसाठी नगरपालिकेवर दलित महासंघाचे वतीने पायतान मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. उत्तम आप्पा चांदणे व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा शंकर महापुरे दादा यांनी केले असुन सदर मोर्चात सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा विकास बल्लाळ, सुनिल वारे. वाळवा तालुका अध्यक्ष मा. संतोष चांदणे उपाध्यक्ष मा. बापुसाहेब बडेकर, दिपक मिसाळ वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षा मा. सोनाली कोळी. इस्लामपूर शहर अध्यक्ष मा. रमेश सकटे भाऊ जेष्ठ मार्गदर्शक मा. दादासो बाबर , मदन चव्हाण. राहुल बनसोडे. संदिप वायदंडे. अधिक देवकुळे. राहुल चव्हाण. जयकार कांबळे. शंकर चव्हाण. विकास नांगरे. सिध्दार्थ साठे. पांडुरंग बल्लाळ. सुनिल चांदणे. उमेश बल्लाळ. प्रशांत बल्लाळ. भास्कर बल्लाळ. ओंकार मिसाळ . अनिकेत मिसाळ. अनिल थोरात. श्रीपती लोखंडे. सुनिल जुगळे. सौ. कुसूम बल्लाळ. सौ. वर्षा मिसाळ . रुक्मिणी पाखरे. वैजयंती सदामते. इत्यादी बहुसंख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..