प्रभाग क्रमांक १० मध्ये धडक स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले . यावेळी नगरसेवक अजय माळवे नगरसेविका सुवर्णाताई खानविलकर रमणशेठ दोशी डी.टी. शिंदे दळवे मामा सौ. चांदणी माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बारामती: पोलीस क्षेत्रातील व पोलीस संभतीत महिलांच्या विविध कायदेविषक समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याच्या आधारे व शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार…