Homeफलटण येथे प्रभाग क्रमांक १० मध्ये धडक स्वच्छता मोहीम अभियानाला सुरूवात फलटण येथे प्रभाग क्रमांक १० मध्ये धडक स्वच्छता मोहीम अभियानाला सुरूवात November 1, 2018phaltantoday प्रभाग क्रमांक १० मध्ये धडक स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले . यावेळी नगरसेवक अजय माळवे नगरसेविका सुवर्णाताई खानविलकर रमणशेठ दोशी डी.टी. शिंदे दळवे मामा सौ. चांदणी माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. Post Views: 170 Share a post
दातेगड(सुंदर गड) :- पाटण तालुक्यात वस्तुस्थित असलेला दातेगड (सुंदरगड) सातारा जिल्यातील पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या… Share a post
64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन सातारा दि. 5 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या… Share a post
प्रेम संबंधातून दाजीने केला मेहुणीचा खून फलटण :- निंबळक ता . फलटण येथील बेवारस मयत मुलीच्या खुनाचा उलगडा ग्रामीण पोलीसांनी केला असून मयत मुलीच्या दाजीला याप्रकरणी… Share a post