फलटण टुडे(बारामती ):
बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन 2023-24 च्या अध्यक्षस्थानी डॉ.निलमकुमार शिरकांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली याच बरोबर उपाध्यक्षपदी डॉ.राहुल शिंगाटे व डॉ अर्चना सोनवणे ,सचिवपदी डॉ राकेश मेहता व डॉ अमोल जगताप तर खजिनदार पदी डॉ नितीन पाटील व डॉ अमित भापकर यांची निवड करण्यात आली .यावेळी मेडिकोज गिल्ड बारमती येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ शेखर शाह (अध्यक्ष मेडिकोज गिल्ड बारमती ) तसेच प्रमुख पाहुने म्हणून डॉ सचिन बालगुडे (अध्यक्ष बारमती तालुका राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ) व इतर मान्यवर व तालुक्यातील समस्त डॉक्टर गण उपस्थीत होते .
यावेळी बारामति तसेच सभोवतालच्या भागातील डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संघटना वृद्धिसाठी आम्ही कटिबद्व आहोत असे नवनिवार्चित अध्यक्ष डॉ नीलमकुमार शिरकांडे यांनी सांगितले .
बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन 2023-24 कार्यकरणी पुढील प्रमाणे -अध्यक्ष डॉ नीलमकुमार शिरकांडे
-उपाध्यक्ष -डॉ राहुल शिंगाटे ,डॉ अर्चना सोनवणे
सचिव-डॉ राकेश मेहता ,डॉ अमोल जगताप
खजिनदार -डॉ नितिन बेलदार पाटिल ,डॉ अमित गोरख भापकर
इतर समित्या –
क्रीड़ा समीती -डॉ तेजस खटके ,डॉ जीवन कोकरे ,डॉ सचिन लोनकर ,डॉ रुपेश माने
सांसकृतिक समिति -डॉ महावीरसंचेति डॉ सागर साळुंखे