फलटण टुडे (सातारा दि. 8 ):
माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी एप्रिल 2023 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे. सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे 13 एप्रिल 2023, तहसील कार्यालय फलटण येथे 28 एप्रिल 2023, तहसील कार्यालय, माण (दहिवडी) येथे 20 एप्रिल 2023 रोजी असा कल्याण संघटकांचा दौर राहणार आहे.