ऍड. सर्वदमन राजे निबांळ्कर यांचे दुःखद निधन

ऍड. सर्वदमन

राजेनिबांळ्कर
बारामती :
रविवार 12 जून रोजी बारामती शहरातील अंबिका नगर येथील रहिवासी
ऍड. सर्वदमन प्रतापराव
राजे निबांळ्कर (वय वर्ष 70) यांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले.
राज्याच्या न्याय व विधी खात्यात मुबई येथे त्यांनी मुख्य सरकारी अभियोक्ता म्हणून सेवा केली होती सेवा निवृत्त्ती नंतर बारामती मध्ये स्थायिक झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार असून प्रसिद्ध  छातीविकार  तज्ञ डॉ अजिंक्य राजे निबांळ्कर यांचे ते वडील होत 
मंगळवार दि. 14 जून रोजी चांदशावली दर्गा शेजारील स्म्शान भूमी मध्ये सावडण्याचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता होणार आहे 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!