महाड येथील नवयुग इंग्लिश मीडियम चा विद्यार्थी अभिनव भाऊसो गावडे याची ऑल इंडिया सैनिक स्कूल मध्ये निवड झाली आहे त्यास तामिळनाडू येथील अमरावती नगर सैनिक शाळेत प्रवेश मिळाला आहे
त्याची ऑल इंडिया सैनिक स्कूल ची प्रवेश परीक्षा सातारा येथे जानेवारी २०२१मध्ये झालेल्या परीक्षेत त्याची गुणवत्तेवर यावर्षी ६व्या वर्गाकरीता प्रवेश मिळाला.देशात केंद्र सरकारच्या फक्त ३२ सैनिक शाळा आहेत.त्यापैकी एक अमरावतीनगर ( तामिळनाडू) येथे आहे.या सैनिक स्कूल मध्ये महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून दोनच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
त्या मध्ये अभिनव गावडे याचा समावेश आहे.या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक,आयफॅन,आई, वडील,आजी आणि आजोबा ना तो देतो.मोठे होऊन देशाच्या प्रशासनात जावून देश सेवा करण्याची आहे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. मंडल कृषी अधिकारी भाऊसाहेब विठ्ठल गावडे याचा मुलगा आहे.त्याच्या निवडीचे गोखळी आणि पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
I can training institute,satara director Navnath deshmukh
याचा ऐवजी यांचा मुलगा आहे असे वाचावे
चुकून आयफॅन असे झाले आहे तिथे आयकॅन असे वाचावे🙏🙏🙏
+91 86002 29628 Shri Navnath Deshmukh
ICTI
9359399383 Abhinav Gawade