थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९५ व्या जंयती निमित्त शहरातील पुतळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजिवराजे ना. निंबाळकर , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ बाळासाहेब शेंडे , फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ .निता नेवसे, सौ वैशाली चोरमले यांच्यासह शहरातील विविध मान्यावरानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
या वेळी जेष्ठ पत्रकार अरंविद मेहता, रविद्र बेडकिहाळ , कार्यकर्ते दशरथ फुले डॉ बी. के. यादव, डॉ संजय राऊत, मिलींद नेवसे,दत्तात्रय शिंदे , दादासाहेब चोरमले, प्रा. वसंतराव अडसुळ, प्रा.संपतराव शिंदे , बापुसाहेब राऊत ,डॉ. हेमंत अबदागिरे, डॉ.वी.रा.त्रिपुटे ,डॉ सुशिल राऊत, संदिप नाळे ,अशोकराव जाधव , सहदेव शेंडे, पिंटू इवरे , मुनिष जाधव , विकास नाळे , अँड रोहीत अहिवळे, हर्षद लोंढे, बापु बनकर , गोंविद भुजबळ , अमोल रासकर अशोकराव पवार , किरण दंडिले, माधवराव जमदाडे , विवेक शिंदे , डॉ श्रीकांत मोहीते, विशाल शिंदे , विशाल शिंदे , हणमंतराव अभंग, गणेश गोरे , टी.डी. शिंदे ,हरिष काकडे ,आप्पा बिडवे, अजय माळवे, यशवंत खलाटे, योगेश फुले , बापु शिंदे , नाशिर शिकलगार , रघुनाथ कुंभार , तुकाराम गायकवाड , डॉ रविद्र सोनवणे , कृष्णात नेवसे , बापुराव काशिद , हणमंतराव शिरनामे, युवराज शिंदे , विकास शिंदे ,दिलीप शिंदे , मधुकर भुजबळ , एम.के भुजबळ, अंकुश जठार, डी. वाय.शिंदे , दत्तात्रय बरळ यांच्या सह शहर तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिवादन केले