बारामती:
अंजनगाव येथील बबुराव अण्णा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी दिलीप परकाळे व व्हाइस चेअरमन पदी विमल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली या संस्थेची बिनविरोध निवडणूक शुक्रवार दि ११ रोजी संपन्न झाली या वेळी निवडणूक प्रक्रिया साठी संस्थेचे सचिव सुदाम परकाळे यांनी सहकार्य केले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद टांगसाळे यांनी काम पाहिले
सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध राहून कार्य करू असे निवडीनंतर दिलीप परकाळे यांनी सांगितले.
या वेळी संस्थेचे सर्व संचालक,सभासद व अंजनगाव चे ग्रामस्थ उपस्तीत होते