धुमाळवाडी दि. ११ :
आज दिनांक ११ रोजी धुमाळवाडी धबधबा येथे कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली . यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये ७५०० रुपये दंड वसूल करण्यात आला . ही कारवाई पर्यविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात यादव दादा ,राऊत दादा, बडे दादा , पोलीस पाटील शरद पवार धुमाळवाडी ग्रामसुरक्षा दल , व ग्रामपंचायत सदस्य संदिप पवार हे उपस्थित होते . या झालेल्या कारवाईबाबत गावातील लोकांनी समाधान व्यक्त करू धोंगडे मॅडम यांचे आभार व्यक्त केले