बारामती:
सखुबाई तुकाराम रणनवरे (वय वर्ष 87)
यांचे शुक्रवार दि. 09 जुलै रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात विवाहित 3 मुले व 2 मुली आणि नातवंडे असा परिवार असून
बारामती एमआयडीसी मधील स्पेक्ट्रम कोट्स चे संचालक शहाजीराव रणनवरे यांच्या त्या मातोश्री होत.