बारामती:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
रुई येथील राजमुद्रा ग्रुप आणि घाडगे परिवार यांच्या तर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली या वेळी सत्यवान(आण्णा) घाडगे,बाबासाहेब चौधर(उपाध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस),रामभाऊ चौधर व राजुमद्रा ग्रुपचे अध्यक्ष अमर घाडगे, सोमनाथ घाडगे,गणेश घाडगे,अभिजित घाडगे,सुशील घाडगे, समर घाडगे आदी उपस्थित होते.
रुई गावठाण,घाडगे वस्ती,बायजी नगर,साईनगर, एम आय डी सी परिसर या ठिकाणी करण्यात आली