फलटण :डॉ.सागर सूर्यकांत माने यांच्या विचारातून आणि प्रेरणेतून आयोजित,सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा- 2020 राधाकृष्ण हॉस्पिटल व टेस्टट्यूब बेबी सेंटर फलटण, शिवदत्त आय केअर सेंटर फलटण व
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर* ता.फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,इयत्ता 5 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी
जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा-सन 2020 शुक्रवार दिनांक 31जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात*
https://forms.gle/zGoqiR9cLc8DL6Mq8
या लिंक वर होणार आहे*ही लिंक काळजीपूर्वक भरावी.स्पर्धकांचे नाव मराठीत पूर्ण लिहावे .सदर प्रश्नमंजुषा मध्ये 20 प्रश्न असणार आहेत आणि वेळ 30 मिनिट
*स्पर्धेतील बक्षिसे खालीलप्रमाणे राहतील*
*प्रथम क्रमांक-1001रुपये व पुस्तक*
*द्वितीय क्रमांक- 501रुपये व पुस्तक*
*तृतीय क्रमांक -301रुपये व पुस्तक*
पहिले 100 सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आकर्षक प्रमाणपत्र आपण दिलेल्या ई-मेल आयडीवर लगेचच पाठविले जातील.या स्पर्धेसाठी सहभाग मर्यादा नाही.सातारा जिल्ह्यातील कितीही विध्यार्थी भाग घेऊ शकतात.तसेच जिल्ह्याबाहेरील विध्यार्थीही यात सहभाग घेऊ शकतात.
समान गुण असणाऱ्या स्पर्धकांचे लकी ड्रॉ द्वारे क्रमांक काढण्यात येतील.सदर प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्यांनीच सोडवायची आहे.
*प्रश्नमंजूषा निर्मिती*-
श्री नितीन आत्माराम जाधव.( शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक तालुका -जावली)
महत्वाचे- इयत्ता १ली. ते ४ थी विद्यार्थ्यांसाठी लवकरच चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा याचेआयोजन केले जाईल
आपले नम्र-
श्री.राधाकृष्ण हॉस्पिटल फलटण व टेस्टट्यूब बेबी सेंटर,शिवदत्त आय केअर सेंटर फलटण.व आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर ता.फलटण
👉प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या संदर्भात काही माहिती आवश्यक असल्यास खालील नंबर वर फोन करणे अथवा व्हाट्सअप वर मेसेज करणे
श्री.गणेश तांबे
9890628720