फलटण :फलटण मधील प्रभाग क्रं ६ शंकर मार्केट शुक्रवार पेठ मध्ये buffer zone घोषित झाल्यानंतर स्वयंसेवकाच्या माध्यमातून औषधे किराणा मालाचे वाटप सुरूयावेळी नगरसेवीका सौ.प्रगती कापसे, नगरसेवक श्री.किशोरसिंह ना.निंबाळकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.काकासाहेब खराडे,स्वयंमसेवक अनुक्रमे श्री.सचिन कुलकर्णी श्री.सिद्धिविनायक कापसे श्री.गणेश देशपांडे श्री.वैभव विष्णूप्रद श्री.विक्रांत इतराज श्री.सतिश पाटणे व इतर उपस्थित होते.