58 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 3 ( जि. मा. का ):  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 29 (आरोग्य कर्मचारी-3, कोरोनाबाधितांचे निकट सहवासित-14, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-3,  कोरोना बाधित परिसरातील गरोदर माता-6), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 4 (श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-4),  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 25 (आरोग्य कर्मचारी-7 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-16, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 1, गरोदर माता-1,), अशा एकूण 58 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

या 58 नागरिकांबरोबर कोरोना बाधित रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे नमुने-4, आरोग्य कर्मचारी आठ दिवसांनंतरचे नमुने-2 अशा 64 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

    *दिनांक 3.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*

 1.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा

1637

2.

कृष्णा हॉस्पीटल, कराड-

552

3.

एकूण दाखल –

2189

*प्रवासी-261, निकट सहवासीत-1230, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-278,आरोग्य सेवक-353, ANC/CZ-67 एकूण= 2189*

4.

अनिर्णित नमुने-

7

5.

14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-

28

6

 एकूण घेतलेले नमुने

35

7.

कोरोना बाधित अहवाल –

77

8.

कोरोना अबाधित अहवाल –

1662

9.

अहवाल प्रलंबित –

450

10.

डिस्चार्ज दिलेले-

1671

11.

मृत्यू-

2

12.

सद्यस्थितीत दाखल-

516

13.

आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 2.5.2020) –

2257

14.

होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती –

2257

15.

होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती –

784

16.

होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –

1473

17.

संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-

266

18.

आज दाखल

0

19

यापैकी डिस्जार्ज केलेले-

181

20.

यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-

0

21.

अद्याप दाखल –

85

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!