बारामती तालुका असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबरोटी अंड प्रॅक्टिशनर संघटनेचे पदाधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची दि.१५):-
शुक्रवार १३ डिसेंबर रोजी बारामती तालुका असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अँड प्रॅक्टिशनर संघटनेची २०२४-२०२५ ची कार्यकरणी ची मीटिंग संपन्न झाली त्यामध्ये
अध्यक्ष: अरविंद जरांडे
उपाध्यक्ष: प्रमोद जाधव. उपाध्यक्ष: प्रशांत हेंद्रे
उपाध्यक्ष: सौ प्रिया महाजन
उपाध्यक्ष: सौ. मिनाक्षी देवकाते
सचिव : योगेश निंबाळकर
सहसचिव: सौ. मनीषा जगताप
खजिनदार: सोमनाथ वायसे
सहखजिनदर : रोहित ढाले
महिला प्रतिनिधी: सौ. गीता व्होरा
महिला प्रतिनिधी: सौ. अर्चना वाघ
महिला प्रतिनिधी: सौ. दिपीका काटे
महिला प्रतिनिधी: सौ. अनिता लोणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
या वेळी
यावेळी पुणे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र रणमोडे , कार्यकारणी सदस्य शहाजी खराडे
सौ वंदना नाझिरकर आदी मान्यवर उपस्थित होते जेष्ठ नागरिक ,महिला लहान मुलांचे, आरोग्य आदीबाबत जनजागृती करत असताना वैद्यकीय प्रयोगशाळा व तंत्रज्ञानाबाबत समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करू आणि समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रत्यन करू असे निवडीनंतर अध्यक्ष अरविंद जरांडे यांनी सांगितले.