*विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा* *नवयुवा मतदारांच्या नाव नोंदणीसाठी नाविन्यपूर्ण कल्पनांवर भर द्या- विभागीय आयुक्त*
फलटण टुडे (सातारा, दि. १३ ): – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विशेषत: नवयुवा मतदारांची अधिकाधिक…

