मतदार नाव नोंदणी, नाव कमी करणे, दुरुस्ती कामासाठी 1950 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

  फलटण टुडे (सातारा, दि. 13 ) : – लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मतदार नाव नोंदणी, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे व अन्य […]

महर्षी दयानंद महाविद्यालयाची ४१ वी अजय वर्मा फिरता रौप्य चषक खो-खो स्पर्धा मुलांमध्ये आर जे महाविद्यालयाला तर मुलींमध्ये एस एस टी महाविद्यालयाला विजेतेपद

मुलांमध्ये आर जे महाविद्यालयाला तर मुलींमध्ये एस एस टी महाविद्यालयाला विजेतेपद प्रथमेश दुर्गावले व कल्याणी कंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलटण टुडे (मुंबई,क्री. प्र.) : –  महर्षी […]

*रस्ते अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी*

*राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग’: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* फलटण टुडे वृत्तसेवा(नागपूर दि. १२ ): – रस्ते उपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी  […]

कै. गंगाराम श्रीपती भोसले यांचे प्रथम पुण्यस्मरण

  फलटण टुडे ( चौधरवाडी दि १२ ):-  फलटण तालुक्यतील मौजे चौधरवाडी येथील तालूका स्तरावरती विविध पदावरती काम केलेले जेष्ठ जुने जाणते प्रिसद्ध बागायतदार नाना […]

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 डिसेंबर रोजी आयोजन

फलटण टुडे (सातारा, दि.12 ): – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 […]

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –    जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा […]

गुरव व वीरशैव लिगांयत समाज्याच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

 फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –  राज्यामध्ये गुरव समाज्याच्या सर्वागिन विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून […]

महाराष्ट्र स्टूडंटस् इनोव्हेशन चैलेंज जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा संपन्न

फलटण टुडे (सातारा, दि.12 ): – राज्यातील विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी या […]

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –    एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आले व हळद पिक लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, शेततळे […]

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

      फलटण टुडे (सातारा, दि.12 ): – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा पूर्वतयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण, प्रसार प्रसिध्दी व जनजागृती […]

error: Content is protected !!