गोखळी येथे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने" हर घर तिरंगा "चे औचित्य साधून आजी – माजी सैनिक यांचा सन्मान
गोखळी ( फलटण टुडे): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी ग्रामस्थांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने” हर घर तिरंगा…

