महिला बचत गटांनी दुग्धजन्य पदार्थ प्रक्रियेतून उद्योजिकता विकसित करून महिला सक्षमीकरण साध्य करावे : प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर
प्राक्षिण शिबीर प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व इतर मान्यवर फलटण (फलटण टुडे ) :- श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या…

