शेती आणि शेतकर्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी तांत्रिक शेतीद्वारे एकरी उत्पादन वाढ आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी आवश्यक : अरविंद मेहता
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ०९ जुलै २०२५): शेती आणि शेतकर्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी पारंपारिक शेती पद्धती सोडून नवीन तंत्रज्ञान…

