नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पंचनामे पूर्ण होताचशासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. १ जुलै २०२५):- : राज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत,तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात…

