संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेचे फलटण शहरात उत्स्फूर्त स्वागत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सायकल यात्रींचा सहभाग
फलटण टुडे (फलटण)::- आज पंढरपूर हुन घुमान(पंजाब)येथे जाणाऱ्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे सायंकाळी आगमन झाले यावेळी शिंपी समाजाच्या वतीने…

