“कन्यापूजन एक विशेष धार्मिक परंपरा” हा उपक्रम फलटण एज्युकेशन सोसायटीच्या, श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर, सस्तेवाडी,प्रशालेत उत्साहात साजरा.
फलटण टुडे वृत्तसेवा (सस्तेवाडी दि. १४) : – कन्यापूजन हिंदू धर्मातील एक महत्वाची ‘रित आहे. जी विशेषतः नवरात्री आणि दुर्गापूजा…

