पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी**Ø वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात**Ø अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन**Ø राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ*

फलटण टुडे वृत्तसेवा (वर्धा, दि.२० ) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे […]

सायकल म्हणजे सहप्रवासी व रक्तवाहिनी : हरीश कुंभरकर

आजी आजोबा व त्यांची सायकल फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार सुखदुःख असतात परंतु या सर्वांमध्ये कोणती एक वस्तू आपल्याला नेहमी साथ […]

पांल्यासाठी वेळ देणे काळाची गरज: विशाखा दलाल गायन व व्याख्याना च्या माध्यमातून महिलांना प्रबोधन

विशाखा दलाल यांच्या समवेत जिजाऊ सेवा संघाच्या पदाधिकारी फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :- योग्य वयात योग्य संस्कार होण्यासाठी पालकांनी काळजी घ्या व संपत्ती कमवत […]

मुख्यमंत्री माझी शाळा मध्ये ज्ञानसागरचा तालुक्यात दुसरा क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा मध्ये ज्ञानसागरचा तालुक्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल सन्मान करताना संस्थेचे पदाधिकारी फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन […]

श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालय दालवडी विद्यालयात श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यान व विद्यालयातील खेळाडूंना स्पोर्ट किटचे वाटप

फलटण टुडे वृत्तसेवा (दालवडी दि. २०) :- श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालय दालवडी विद्यालयात श्रीमंत मालोजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यान व विद्यालयातील खेळाडूंना स्पोर्ट किटचे वाटप करण्यात […]

ग्राहकांसाठी गुणवत्ता व पशुपालकांचें हित हेच गोविंदचे ध्येय-श्रीमंत संजीवराजे

गोविंद डेअरीच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे व उपस्थित सभासद वर्ग फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २० ) :- ग्राहकांसाठी […]

अजयशेठ फराटे यांचे कार्य आदर्शवत व आसू गावच्या वैभवात भर टाकणारे : श्रीमंत संजीवराजे

अजयशेठ फराटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विविध मान्यवर फलटण टुडे वृत्तसेवा (आसू दि.२० ):- आसू गावचे युवा नेते , युवा […]

कटफळ मध्ये डी. फॉर्म आणि बी.फार्म कोर्सेससाठी पी. सी. आय. कडून मान्यता फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये उच्च-गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी कटफळ मध्ये नवीन फार्मसी कॉलेज

कटफळ मधील फार्मासी कॉलेज —————- फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): – कटफळ (ता. बारामती) येथील सद्गुरू श्री. वामनराव पे शिक्षण संस्था संचलित नव्याने स्थापन झालेल्या […]

वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. २० ) :- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील […]

सत्कारामुळे कार्यास प्रेरणा मिळते- जिल्हा न्यायाधिश मा. प्रवीणजी चतुर

विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना जिल्हा न्यायाधीश मा.श्री प्रवीणजी चतुर फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :- समाजात विविध क्षेत्रात कार्य करीत असताना […]

error: Content is protected !!