फलटण : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने […]
Archives
मंगळवार पेठ येथील विविध कामांचा शुभारंभ संपन्नसंस्कृतीक
फलटण : मंगळवार पेठ येथील विविध कामांचा शुभारंभ नगरसेविका वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेवक सनी संजय अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग 2 मधील नगरसेविका वैशाली […]
चलो फलटण तहसिल,ओ.बी.सी च्या हक्कासाठी सज्ज व्हा
संस्फकृतिकसंस्टण – स्थानिक स्वराज्य संस्थेतील ( ग्रामपंचायत, जिल्हा परिषद , पंचायत समिती ) मधील ओ .बी. सी. समाजासाठी मंडल आयोगामुळे मिळालेले आरक्षण कमी करण्यात आले […]
मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी थेट दिल्लीतून प्रयत्न, त्यांच्या भाजपप्रवेशाचीच जोरदार चर्चा
फलटण : आजपर्यंत केवळ शरद पवारांच्या प्रेमापोटी खा. उदयनराजें सोबतचा मतभेद विसरून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीत थांबले होते. केवळ रामराजे यांचे […]
राज्यस्तरीय कुस्ती खेळाडुची आत्महात्या
फलटण : मा.नगरसेवक श्री.किशोर धनराज पवार (गुड्डू) यांचे चिरंजीव पै.प्रतिक किशोर पवार याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महात्या केली.
फलटण शहरात अतिक्रमणे वाढली
फलटण : फलटण शहरातील अतिक्रमणे वाढलेली असताना कोणत्याही प्रकारची या अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने पाहून आता चक्क रस्त्यावरच आतिक्रमणे सुरू आहे त्यामुळे आज शहरातील मुख्य […]
फलटण आगार बस स्थानक येथे मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम संपन्न झाला
फलटण : फलटण आगार बस स्थानक फलटण येथे मतदान जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. […]
श्रीराम बझार सहकारी ग्राहक संस्था फलटण येथे मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम संपन्न
फलटण : श्रीराम बझार सहकारी ग्राहक संस्था फलटण येथे मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम दिनांक ०१/०४/२०१९ रोजी संपन्न झाला. […]
महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिकने मारले फलटणचे मैदान
फलटण : महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिकने हरियाणा केसरी पै. सुमित कुमारला अस्मान दाखवून फलटणचा मैदान गाजवले युवानेते मा.श्रीमंत अनिकेतराजे रामराजे […]
