लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारावर करता येणार मतदान
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 01) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे. मतदान केंद्रावर त्यांची…

