शिवाजी विद्यापीठ खो-खो महिला संघाचा सुवर्ण वेध मुधोजी महाविद्यालयाच्या पूजा फडतरे चे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन .
फलटण टुडे वृत्तसेवा :- मुधोजी महाविद्यालयाची खो-खो खेळाडू कु.पूजा फडतरे हिची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघामध्ये निवड झाली. महाराष्ट्र राज्य अंतर…

