राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थिनीचे यश
** राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कु. साक्षी जाधव हिचा विजेत्या चषकासह सत्कार करतान प्राचार्य डॉ सागर निंबाळकर फलटण टुडे…

