फलटण टुडे (फलटण ) :- छञपती शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ग्राऊंड , कोल्हापूर या ठिकाणी होणारी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर चँम्पियनशिप 2023 ही दि. 4 व […]
Category: इतर
राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत आकाश कला अकादमी फलटणच्या कु.पलक मेहताने पटकाविला प्रथम क्रमांक
कु.पलक मेहता हिचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर फलटण टुडे ( पूणे ) :- पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या नृत्य मल्हार […]
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
फलटण टुडे(सोमेश्वरनगर ता. बारामती) : – शनिवार, दि. ११ फेब्रुवारी२०२३आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर […]
पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत – प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.जाधव
फलटण टुडे (सातारा दि. ११ ) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ जिल्हा सातारा यांच्यावतीनेही राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या […]
अबॅकस मध्ये बारामती ची राजनंदिनी शिंदे देशात तिसरी
** तिसरा क्रमांक पटकविल्यावर राजनंदिनी शिंदे व हर्षवर्धन शिंदे फलटण टुडे (बारामती ): १५ वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा ठाणे मुंबई या ठिकाणी संपन्न झाली.या मध्ये […]
सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव ठरेल :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘ फलटण टुडे वृत्तसेवा : १३५०वर्षाहूनअधिकपरंपरालाभलेल्यासिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी […]
सर्व सामान्य लोकांची काम लवकर होण्यासाठी शासन आपल्यादारी उपक्रमांचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई
फलटण टुडे ( सातारा, दि. १० ) – लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे […]
सर्व सामान्य लोकांची काम लवकर होण्यासाठी शासन आपल्यादारी उपक्रमांचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई
फलटण टुडे ( सातारा, दि. १० ) – लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे […]
सातारा जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
फलटण टुडे (सातारा दि. 10 ) : साखर कारखान्यात येणारे ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड म्हणून काम […]
जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे ढोल ताशांच्या गजरात शानदार उद्घाटन*
क्रीडा स्पर्धेचा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव – मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी फलटण टुडे (सातारा दि. 10 ) : […]
