बारामती मध्ये प्रथमच हृदयविकार शस्त्रक्रियेतील क्लिष्ट अशी रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी यशस्वी
डॉ.सनी शिंदे बारामती (फलटण टुडे ): बारामती पंचक्रोशीत प्रथमच हृदयविकार शस्त्रक्रियेतील क्लिष्ट अशी समजली जाणारी रोटाब्लेशन अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या करण्यात आली…

