*छ. शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाचे वाचन, त्यांचा इतिहास, आदर्श व विचारांचा जागर करा : शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे*
शिव व्याख्याते ॲड. उदयकुमार मोरे यांना सन्मान पत्र देवून गौरविताना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर शेजारी जावेदभाई तांबोळी, नितीन भैय्या भोसले,…

