मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण संपन्न

फलटण, दि ६ : आज तंत्रज्ञानाच्या व्यापकतेमुळे छापील वृत्तपत्रांची मक्तेदारी कमी झाली असली तरी प्रसारमाध्यमांची गती वाढली आहे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये व्यापक होण्याला चांगली संधी आहे. […]

फलटण शहरात विना मास्क फिरणाऱ्या व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई सुरू

फलटण – फलटण शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने आणि कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी […]

फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 7 कोरोना बाधित रुग्ण

फलटण दि. 6 जानेवारी 2022 दि. 5 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात […]

ऊस उत्पादन वाढीसाठी सुपरकेन नर्सरी तंत्र फायदेशीर:भास्करराव कोळेकर

फलटण. :  सांगवी ता.फलटण. ऊस उत्पादनाचा एकरी शंभर मे. टनांचा टप्पा गाठण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ, डॉ.बाळकृष्ण जमदग्नि यांनी विकसीत केलेले  […]

श्रीमंत संजीवराजे यांना आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांचेकडून कोविड योद्धा मानपत्र देऊन सन्मान

 वाठार निंबाळकर :   वाठार निंबाळकर आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2021 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर […]

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे 18 नोव्हेंबरपासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई दि. 18 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढील वर्षी घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर […]

आसुच्या वैष्णवीची कामगिरी कौतुकास्पद….

 कु. वैष्णवी विठ्ठल फाळके आसू ( प्रतिनिधी फलटण टुडे ) दि. 18 : फलटण तालुक्यातील आसू येथील सदन व शेतकरी कुटुंबातील कु. वैष्णवी विठ्ठल फाळके […]

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 'प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा' ( वर्ष २०वे )

बारामती दि. १८ : विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व सौ. प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, […]

सहकार क्षेत्रात बिनविरोध चा पॅटर्न मार्गदर्शक ठरेल : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर

आसू ( प्रतिनिधी ) :  फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रात आसू नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे सलग शंभर वर्ष बिनविरोध […]

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

                   काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. ओटीटीवरचा सिनेमा असल्यामुळे त्यातला नायक आणि कथानकही पठडीबाहेरचे असणार […]

error: Content is protected !!