श्रीमंत संजीवराजे यांचा एक शब्द आणि वाठार निंबाळकर गाव कोरोना मुक्तीच्या दिशेने…. एका महिन्यात रुग्ण 114 वरून 4 वर
वाठार निंबाळकर : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावागावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी श्रीमंत.रामराजे नाईक निंबाळकर,आमदार मा.दिपकराव चव्हाण,श्रीमंत संजीवराजे…

