फलटण डॉक्टर्स असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन बारामती-फलटण शाखा. यांच्या संयुक्त विद्यमाने. मोफत म्युकरमायकोसीस रोगनिदान शिबीर…
फलटण : आपण सगळेच कोरोना महामारी च्या जीवघेण्या संकटाला धैर्याने तोंड देत आहोत , ICMR च्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून…

