सातारा जिल्ह्यात खरिप पणन हंगाम २०२६-२७ साठी शेतकरी नोंदणी सुरूसात खरेदी केंद्रांना मान्यता

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. १ सप्टेंबर २०२६):- किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरिप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य (मका/ज्वारी/बाजरी) […]

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुकांनी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१२ ऑगस्ट २०२६):-  राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या निकषानुसार सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 489 ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करणेत येणार […]

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. ३१ जुलै २०२६) :- राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता – जिल्हाधिकारी संतोष पाटील

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि. ३१ जुलै २०२६):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात पारदर्शक व गतीने अंमलबजावणी सुरू असून योजनेची दुसरी यादी 15 […]

बेकायदेशीर गर्भलिंग निदानाविरोधात साताऱ्यात धडक कारवाई; खासगी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि ३० जुलै २०२६):-राज्यात पी सी पी एन डी टी कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; तातडीने ई-केवायसी करण्याचे आवाहन

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 30 जुलै ३०२६):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील […]

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने ज्ञान आकलन क्षमता वाढते- जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि. २४ जुलै २०२६):-मातृभाषेतून शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे ज्ञान आकलनाची क्षमता वाढते आणि स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यास मदत होते, […]

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात

फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा, दि. २३ जुलै २०२६): लाळखुरकूत या घातक विषाणूजन्य रोगापासून राज्यातील पशूधनाचे रक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ चे आयोजन करण्यात आले आहे. […]

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष आवश्यक

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १७ जुलै २०२६):- महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी आहेत अशा कार्यालयांमध्ये […]

जिल्हयात कृषी विभागा मार्फत कृषी तंत्रज्ञान शेतका-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकाऱ्यांच्या बांधावर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ मे २०२६):-शेतक-यांना खरीप हंगामामध्ये तांत्रीक मार्गदर्शन होण्यासाठी, कृषी विभागाच्या विवीध योजना व उपक्रम या बाबत व्यापक प्रमाणात प्रचार […]

error: Content is protected !!