लॉकडाऊन च्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा मोफत फिरता दवाखाना…
फलटण: फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने “अन्नदाता सन्मान योजना’ अंतर्गत कोरोना विषाणू संसर्ग (कोविड 19) च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लोकडाऊन…