3 बाधित रुग्णांचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आज सोडणार घरी ; 61 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 14 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल

  सातारा दि. 29 : कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे दाखल असणाऱ्या तीन कोविड-19 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार […]

फलटण तालुक्यातील कारखान्यांनी शेतक-यांचे पैसे तात्काळ द्यावेत : प्रदिप झणझणे

फलटण: कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी ट्रान्सफाॅर्मरअभावी पिके जळाली, तर कधी शेतमालाचे दर कोलमडले. अशा सर्व अडचणींचा सामना करत शेतकरी पीक घेत […]

इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

इंदापूर दि 28 :आजपर्यंत पुणे शहर व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच इंदापूरमध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला होता. तो दिलासा आज […]

उपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह, 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल

  सातारा दि. 28 : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे उपचार सुरु असलेले  बाधित रुग्ण क्रमांक 17 चे  निकट सहवासित 3 आणि बाधित रुग्ण क्रमांक 29 […]

रसानिक खतांच्या दराबाबत

 सातारा दि. 28 : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रासायनिक खतांची उपलब्धता विविध खत कंपन्यांमार्फत केली जात आहे. या खतांचे दर कंपनी निहाय वेगवेगळे असून शेतकऱ्यांची […]

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मजुरांना मदत

बारामती: कोरोना च्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन मुळे   बांधकाम क्षेत्रातील मजूर,गवंडी,बिगारी आदी ची उपासमार होऊ नये म्हणून ‘जीवनावश्यक’ वस्तू चे वाटप करून बांधकाम व्यवसाईक हर्षवर्धन शिंदे यांनी […]

पुणे येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह , 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 86 जणांना केले दाखल

  सातारा दि. 28 : पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल  रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. […]

मुंबई वरुन कोरोनाग्रस्त लोक आल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

फलटण :- येथील सोमवार पेठ येथे एका व्यक्तीच्या घरामध्ये मुंबईवरुन एक कोरोनाग्रस्त मुलगी आली आहे अशी अफवा पसरवल्या प्रकरणी महिलेवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा […]

जिंती येथे दारूची नशा दोघांच्या जीवावर बेतली

फलटण :- मिळालेल्या माहितीनुसार जिंती येथे एकाला दारू मिळाली नाही म्हणून दारू सारखे लिक्विड पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिंती येथे घडली तर याच […]

error: Content is protected !!