लाळ खुरकत रोगाच्या समुळ उच्चाटनासाठी गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरांना टॅगिंगसह लसीकरण करावे – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि.12 (जिमाका):  लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व (गायवर्ग व म्हैसवर्ग)  नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून टॅगिंगसह लसीकरण करुन घ्यावे, असे […]

साखरवाडी व परिसरावरील सावट दूर करण्यासाठी श्री दत्त इंडिया कंपनीला साथ करा : मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब)…

         फलटण दि.११ : आर्थिक गर्तेत रुतलेल्या श्रीरामला पूर्व वैभवाप्रत नेण्यात सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाल्यानंतर आता साखरवाडी कारखाना पूर्व वैभवाप्रत नेण्यासाठी श्री […]

रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट चे वतीने 3 लाख रूपये शिष्यवृत्तीचे वाटप. इयत्ता बालवाडी पासून बारावी पर्यंत तसेच जिल्ह्यातील सामाजिक व सेवाभावी संस्थांना मदतीचे वितरण .

रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळा समर्थ सदन येथे संपन्न झाला. ट्रस्टच्यावतीने मदतीचे वितरण ट्रस्ट चे अध्यक्ष अरुण गोडबोले आणि सातारचे […]

गेल्या 24 तासात एकूण सरासरी 32.66 मि.मी. पाऊस

    सातारा, दि. 11 (जिमाका) :  जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 359.32 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून त्याची सरासरी 32.66 […]

वाहनांचे बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्यावर वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर मार्फत कारवाई

सातारा दि.11 ( जिल्हा माहिती कार्यालय )  सातारा जिल्हयात पोलीस दलामार्फत ई-चलान प्रणालीव्दारे कारवाई सुरु आहे. सदरची कारवाई करीत असताना गाडीच्या चुकीच्या नंबरप्लेट बाबत नागरीकांच्या […]

श्रीराम'ला पूर्ववैभवाप्रत नेण्यात यशस्वी : मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब)…

          फलटण दि.११ : आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना पूर्व वैभवाप्रत नेण्याच्या प्रयत्नात तालुक्यातील ऊस उत्पादक, सभासद, […]

“माह्या गुरजीची गाडी”

तो एक नवयुवक…. डीएड झालेला… गुरुजीची नोकरी लागली… पण दूरच्या जिल्ह्यात…. एका पारधी समाजाच्या तांड्यावर…. जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही […]

साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, हात धुणे, अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करू या — मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▪️ सातारा जिल्ह्यासाठी 45.59 कोटी एवढा निधी दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा सातारा दि. 9 ( जिल्हा माहिती कार्यालय ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या […]

शासकीय तांत्रिक विद्यालय सातारा येथे व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु

                सातारा दि.8 (जिमाका) : शासकीय तांत्रिक विद्यायल, सातारा  येथे इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना  एच. एस. सी. व्होकेशनल (MCVC) अभ्यासक्रमाची प्रवेश […]

त्रेमासिक विवरणपत्र ईआर-1 31 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याच आवाहन

                सातारा दि.8 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व  खाजगी आस्थापनांनी  तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक  व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती […]

error: Content is protected !!