बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत आहे सावधान

सिद्धेश्वर नींबोडी व कोरहाळे येथे आज रुग्ण सापडले  बारामती : बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत आहे  तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील दोघांना करोनाची बाधा […]

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोरोना प्रतिकारक गोळ्यांचे वाटप अरसेनीक अलबम- 30 गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप

बारामती: तालुक्यातील सोमेशवर नगर,वाघळवाडी परिसरातील ग्रामस्थांना कोरोना विरोधात  प्रतिकार शक्ती वाढवावी व कोरोना होऊ नये या साठी  वाघळवाडी सोमेश्वर नगर ग्रामपंचायत चे उपसरपंच जिंतेद्र संकुडे […]

‘निसर्ग’ चक्रीवादळाने संभाव्य नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून उपाय योजना राबवाव्यात महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण तालुक्याला सतर्कतेच्या सूचना-जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. 2 ( जि. मा. का ):   हवामान विभागाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱ्यावर 1 जून ते 4 जून कालावधीत निसर्ग चक्रीवादळ […]

जिल्ह्यात 1 बाधित रुग्णांचा मृत्यू; 1 रुग्ण मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह मृत्यू प्रश्चात 2 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले

सातारा दि. 2 ( जि. मा. का ):  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा  येथे दि. 22 मे रोजी दाखल असलेला अंधोरी ता. खंडाळा येथील […]

रायगांव येथील कोरोना केअर सेंटरमधील 4 जणांना डिस्चार्ज आज दिवसभरात 23 जणांना दिला डिस्चार्ज 184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 2 ( जि. मा. का ):   कोरोना केअर सेंटर, रायगांव  येथे दाखल असणारे 4 जण कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी […]

पत्रकारांसाठी शासनाने 50 लाखाचे विमा कवच द्यावे

प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ,अरविंद मेहता,प्रा.रमेश आढाव व इतर पत्रकार फलटण  –  कोरोना साथीच्या संदर्भात काम करताना शासनाच्या सेवेत कर्मचार्‍यांचा, […]

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई..

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील कुरवली बु येथील बाणगंगा धरणाच्या मध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फलटण तालुक्यामधील कुरवली बु. […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महीला ठार

फलटण प्रतिनिधी – येथील रिंग रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून ते वाहन व वाहनचालक फरार झाल्याची घटना घडली आहे. […]

जावली तालुक्यातील मौजे कावडी, रांजणी व मुनावळे अंतर्गत (कळकोशी वस्ती) क्षेत्रात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आदेश जारी

सातारा दि. 2 (जिमाका): जावली  तालुक्यातील मौजे कावडी, रांजणी  व मुनावळे ग्रामपंचायत अंतर्गत (कळकोशी)  क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने.  या क्षेत्रात  पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी […]

खावली येथील कोरोना केअर सेंटरमधील 8 जणांना आज डिस्चार्ज जिल्ह्यात आज पर्यंत 219 बरे होऊन गेले घरी

सातारा दि. 2 ( जि. मा. का ):   कोरोना केअर सेंटर, खावली  येथे दाखल असणारे 8 जण आज कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी […]

error: Content is protected !!