बारामती: गीता राजेंद्रन नायर(वय -५१)यांचे दिनांक मंगळवार २९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता हृदयविकाराच्या त्तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे . भिगवण येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे अधिकारी राजेंद्रन नायर यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पशच्यात पती राजेंद्रन मुलगा राहुल , व मुलगी ज्योती लक्ष्मी असा परिवार आहे
Related Posts
मोबाईल चा अतिरेक नको, आवश्यक वापर करा : प्रा नितीन बानगुडे
- phaltantoday
- January 2, 2023
- 0

