फलटण टुडे (बारामती दि १३ ): –
कोणताही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील नेत्याच्या हस्ते उदघाटन न करता आई च्या हस्ते उदघाटन करून अनोखा सामाजिक संदेश देण्यात आला.
पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातील फोटोग्राफर प्रशांत कुचेकर यांच्या
क-हावागज येथील सोनू मोनू फोटो स्टुडिओ चे उदघाटन आई श्रीमती शकुंतला बापुराव कुचेकर यांच्या हस्ते करण्यात आले,
या प्रसंगी बारामती नगरपरिषद चे मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे , विजयराव खरात व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण, नरेंद्र मिसाळ, विठ्ठल आगवणे, काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष रोहित बनकर, क-हावागज चे सरपंच नितीन मुलमुले , ग्रामपंचायत सदस्य बाळू खरात,अंजनगाव चे सरपंच मा,दिलीप परकाळे,मा उपसरपंच सुभाष वायसे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे,शिर्डी देवस्थानचे विश्वस्त सरोदे साहेब ,बापूराव सस्ते ,पोपटराव वायसे सुदाम भाऊसाहेब परकाळे ,रायचंद मामा वायसे,योद्धा प्रोडक्शन संचालक योगेश नालंदे ,नानासाहेब साळवे , बहुजन शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष अजित इंगळे,ऑल इंडिया संघ महाराष्ट्र राज्य संपादक स्वप्निल कांबळे, राहुल भैया मोरे मित्र मंडळ बारामती,प्रतीक किराणा स्टोअर आटोळे, माऊली इलेक्ट्रॉनिक्स मोरे, पीसीएस संचालक सरफराज शेख, जय हो अकॅडमी जाधव , टी.सी कॉलेज समन्वय मनोज कुंभार,रणवरे , जी बी जगताप ,मनोज साबळे, व इतर मान्यवर उपस्तीत होते.
उदघाटन म्हणजे माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्या, माता रमाईंच्या लेकीचा हा सन्मान असल्याचे श्रीमती शकुंतला कुचेकर यांनी सांगितले.