बारामती:
इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त
म्हसोबाचीवाडी शाळेमध्ये मोफत आरोग्य शिबिराची आज उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी भिगवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दडस साहेब भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत नाना भरणे माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ बाजार समितीचे माजी संचालक संतोष काका वाबळे यावेळी उपस्थित होते या शिबिराचे आयोजन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष व म्हसोबावाडी चे माजी उपसरपंच संदीप चांदगुडे व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष व सचिव सुशिक्षित बेरोजगार असोसिएशनचे सचिव अविनाश चांदगुडे यांनी याचे आयोजन केले आहे